बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मंदिरात पुजेसाठी आलेल्या महिलेचे केस पकडून तिला पुजाऱ्याने केली मारहाण

by India Darpan
ऑगस्ट 8, 2021 | 6:09 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


पाटणा (बिहार) – मंदिरात पूजा करण्यासाठी आलेल्या एका महिलेला चक्क तिचे केस धरून पुजाऱ्याने मारहाण केल्याची घटना दरभंगा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मंदिर समितीने पुजाऱ्यावर कारवाई केली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सध्या पुजाऱ्याला मंदिराच्या पूजा कार्यातून काढून टाकण्यात आले आहे.

दरभंगाच्या माता श्यामा माई मंदिराच्या गाभाऱ्यात ही घटना घडली. येथे एका पुजारी बाबाने मंदिरात आलेल्या महिलेचे केस पकडून तिला मारहाण केली. कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला. तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करत मंदिर समितीने पुजाऱ्याला मंदिराच्या कामापासून बाजूला केले आहे.
दरम्यान, महिलेच्या बाजूने अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. महिलेची ओळखही पटलेली नाही. तसेच दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

सदर महिला श्यामा माईच्या पूजेसाठी मंदिरात जाण्यावर आग्रह करत होती, तर कोविड मार्गदर्शक तत्त्वांमुळे सामान्य लोकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद होते. ती महिला मंदिराचे बंद दरवाजे उघडण्यावर ठाम होती. या प्रकरणावरून पुजारी आणि महिलेमध्ये वाद झाला. त्यावेळी भांडणा दरम्यान, संतप्त पुजारीने महिलेचे केस पकडून तिला मारहाण केली. व्हिडिओ बाबत दुजोरा देताना मंदिराचे व्यवस्थापक चौधरी हेमचंद्र रॉय म्हणाले की, महिलेसोबत असे वागणे योग्य नाही. परंतु पुजाऱ्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. प्रकरणाची तपासणी सुरू आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – तरंग – ओडिशाचा विजय असो!

Next Post

बाबो! पाच लिटर पाण्याची बाटली तब्बल ७४ लाखांना; कसं काय?

Next Post
प्रातिनिधीक फोटो

बाबो! पाच लिटर पाण्याची बाटली तब्बल ७४ लाखांना; कसं काय?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011