शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

७GB रॅम… ५०MP कॅमेरा.. किंमत अवघी ९२९९.. हा अफलातून स्मार्टफोन भारतात लॉन्च

by India Darpan
ऑगस्ट 9, 2022 | 5:18 am
in राष्ट्रीय
0
Tecno Spark 9T

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात प्रत्येकालाच स्मार्टफोन हवा असतो, परंतु वैशिष्ट्यपूर्ण व बजेटमध्ये बसणारा, चांगला स्मार्टफोन शोधत असाल तर Tecno Spark 9T हा एक उत्तम पर्याय आहे. भारतात हा फोन नुकताच लॉंच झाला आहे. टेक्नो ब्रँडचा हा स्मार्टफोन असून 10 हजार रुपयांपेक्षा कमी बजेट असणाऱ्यांची गरज ओळखून त्या फीचर्स सह बाजारात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 7 जीबी रॅम आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल. Redmi 10 आणि Realme C35 सह या रेंजमधील बाजारातील अनेक स्मार्टफोनशी टेक्नो स्पार्क 9टी ची स्पर्धा आहे. या फोनचे फीचर्स काय आहेत, भारतात त्याची किंमत काय आहे, आणि तो खरेदीसाठी कधीपासून उपलब्ध असेल. हा नवा टेक्नो मोबाईल अगदी बजेट फ्रेंडली असून 9299 रुपयांसह बाजारात दाखल झाला आहे.

या स्मार्टफोनचे चार रंग उपलब्ध असतील. ॲटलांटिक ब्ल्यू , आयरिस पर्पल , ताहिती गोल्ड आणि टरकॉइज स्यान अशा चार रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. 6 ऑगस्ट 2022 पासून हा फोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध असेल.
या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचांचा फुल-एचडी डिस्प्ले आहे. तसेच फोनच्या पुढच्या भागात वॉटरड्रॉप डिस्प्ले नॉच उपलब्ध असेल. हा फोन 500 निट्स पीक ब्राइटनेस आणि 401 पिक्सल प्रति इंच पिक्सल डेन्सिटी सह बाजारात लॉंच करण्यात आला आहे.

टेक्नो स्पार्क 9टी स्मार्टफोनच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 2 मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा आणि एक आय-लेन्स देण्यात आली आहे. फोनच्या पुढच्या बाजूला 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे.

या फोनमध्ये 18 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट सह 5000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. 1 तासापेक्षा कमी काळात फोनची बॅटरी 50 टक्के चार्ज होऊ शकते, असा दावा टेक्नो कंपनीतर्फे करण्यात आला आहे.
या फोनमधील रॅम 4 जीबी असली तर 3 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह तुम्ही ती 7 जीबी पर्यंत वाढवू शकता. व स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी टेक्नो स्पार्क 9टी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट चा वापर करण्यात आला आहे.

Tecno Spark 9T Smartphone Launch in India
7GB RAM 50MP Camera

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डॉ. बत्राज हेल्थकेअरद्वारे मिळणार मोफत होमिओपॅथिक उपचार; लाभ घेण्यासाठी फक्त हे करा

Next Post

मॉल किंवा शोरुममध्ये कागदी पिशवीसाठी पैसे मोजताय? आधी हा निकाल वाचा

Next Post
प्रातिनिधीक फोटो

मॉल किंवा शोरुममध्ये कागदी पिशवीसाठी पैसे मोजताय? आधी हा निकाल वाचा

ताज्या बातम्या

Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011