रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Whatsappचे डिलीट केलेले मेसेज पुन्हा हवे आहेत? फक्त हे करा…

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2021 | 5:00 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
whatsapp e1657380879854

पुणे – व्हॉट्सअॅपवर युजर्सदरम्यान पाठविलेले मेसेज आणि चॅट स्टोअर केले जाऊ शकतात. युजर्सना डिलिव्हर केल्यानंतर त्यांना कंपनीच्या सर्व्हरवरून हटविले जाऊ शकते. युजरने स्मार्टफोमवरून चॅट हटविले तर मेसेजना रिस्टोअर करणे अवघड ठरेल, असाच याचा अर्थ निघतो. परंतु असे काही उपाय आहेत, ज्यांचा वापर केला तर डिलिट केलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजना रिकव्हर करणे तसेच स्मार्टफोनवर डिलिट झालेल्या चॅट्सला परत आणण्यासाठी ते वापरू शकतो.

WhatsApp मध्ये Cloud वर आपले मेसेज आणि चॅट कंटेंटचे बॅकअप घेण्याची परवानगी देणारे एक अतिशय उपयुक्त फिचर आहे. स्मार्टफोन हरवला किंवा चोरी झाला तर काम करणे बंद झाल्यानंतरही युजर्सची चॅट सुरक्षित राहतात. युजर्स आपल्या चॅट गुगल ड्राइव्ह (अँड्रॉइड) किंवा आयक्लाउड (आयफोन) वर अपलोड करण्याचे पर्याय निवडू शकतो. फोनवर अॅप सोट करताना किंवा सध्याच्या फोनवर अॅपला पुन्हा इन्स्टॉल करताना त्याला डाउनलोड करू शकतो.

क्लाउड बॅकअप फंक्शन तुमच्या स्मार्टफोनवर डिलिट करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजेसना रिस्टोअर करण्याचा एक चांगला पर्याय आहे. व्हॉट्सअॅपवर चॅट तेव्हाच बॅकअप होऊ शकतो, जेव्हा युजर्स अॅप वापरण्याची शक्यता कमी असते. (अँड्रॉइड युजर्ससाठी पहाटे २ ते ४ दरम्यान) याचाच अर्थ असा की तुम्ही आज एखादा मेसेज (किंवा पूर्ण चॅटला) हटविला असेल, तर तुम्ही अॅप अनइन्स्टॉल करू शकतात. अँड्रॉइड स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप क्लाउड बॅकअप सेवेचा वापर केला नाही, तर तुमचा स्मार्टफोन चॅट लोकल बॅकअपला सेव्ह करेल.

अँड्रॉइडवर जुन्या हटविण्यात आलेले चॅट रिस्टोअर करण्यासाठी युजर्सना एक फाइल मॅनेजरचा वापर करावा लागेल. अँड्रॉइड फोल्डरमध्ये नेव्हिगेट करावे लागेल. व्हॉट्सअॅप फोल्डर शोधावे लागेल. डाटाबेस फोल्डर आतमध्ये उघडावे लागेल. आता युजर्सना msgstore-YYYY-MM-DD.1.db.crypt12 वरून mgstore.db.crypt12 साठी बॅकअपचे नाव बदलावे लागेल.

व्हॉट्सअॅप तुमच्या नावाच्या फाइलचा वापर लेटेस्ट बॅकअपच्या रूपाने करण्यासाठी सूचना देईल. दुर्दैवाने याचा असा अर्थ होतो की, युजर्स जुने बॅकअप नंतर मिळालेले चॅट, मेसेज गमावून बसतील. परंतु फोनचा वापर करून हटविलेले व्हॉट्सअॅप मेसेजेस रिस्टोअर करण्याचा हीच एकमेव पद्धत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिल्हा कॉंग्रेस कमिटींसाठी प्रभारी व सहप्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर

Next Post

आरोग्य टीप्सः दम्याच्या रुग्णांसाठी हे औषध आहे रामबाण उपाय…

Next Post
asthama

आरोग्य टीप्सः दम्याच्या रुग्णांसाठी हे औषध आहे रामबाण उपाय...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
bjp11

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011