शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बांग्लादेश विरूद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर…या खेळाडूंना मिळाली संधी

by Gautam Sancheti
सप्टेंबर 9, 2024 | 12:51 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 33

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बांग्लादेश विरूद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. १९ सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. यासाठी हा संघ पहिल्या कसोटीसाठी जाहीर करण्यात आला आहे. निवडलेल्या या संघात दुलीप ट्रॉफीत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली निवडलेला भारतीय संघ १२ सप्टेंबरपासून चेन्नईच्या चेपॉक मैदानात सराव करणार आहे. निवडलेल्या या संघात तीन विकेटकीपर बॅट्समन असणार आहेत.

निवडलेला संघ असा आहे
रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

🚨 NEWS 🚨- Team India's squad for the 1st Test of the IDFC FIRST Bank Test series against Bangladesh announced.

Rohit Sharma (C), Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Virat Kohli, KL Rahul, Sarfaraz Khan, Rishabh Pant (WK), Dhruv Jurel (WK), R Ashwin, R Jadeja, Axar Patel, Kuldeep… pic.twitter.com/pQn7Ll7k3X

— BCCI (@BCCI) September 8, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रशियातील सोची येथे या विषयावर अंतिम बैठक झाली…या घोषणापत्राच्या मसुद्यावर चर्चा

Next Post

लाडकी बहीण योजनेचा पहिला फटका होमगार्डना…भत्तावाढीला दिली स्थगिती, इतर योजनांवरही परिणाम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 34

लाडकी बहीण योजनेचा पहिला फटका होमगार्डना…भत्तावाढीला दिली स्थगिती, इतर योजनांवरही परिणाम

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011