इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयपीएलच्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हा हंगाम २२ मार्च ते २५ मे दरम्यान खेळवला जाणार आहे. यावेळी आयपीएलचा पहिला सामना २२ मार्च रोजी केकेआर विरुध्द आरसीबी असा बघायला मिळणार आहे. कोलकातााच्या ईडन गार्डनवर हा सामना होणार आहे. यावेळी ७४ सामने १३ वेगवेगळया ठिकाणी खेळवले जाणार आहे.
तर बघा संपूर्ण वेळापत्रक….
