शुक्रवार, ऑक्टोबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आता येणार नवे तारक मेहता; बघा, निर्माते असित मोदी काय म्हणताय (व्हिडिओ)

ऑगस्ट 7, 2022 | 2:30 pm
in मनोरंजन
0
tmkoc1

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधून शैलेश लोढा निघून गेल्याच्या बातमीने प्रेक्षकांना धक्का बसला. त्यांनी शो का सोडला यावर विविध अंदाज बांधले जात आहेत आणि त्याचे रिपोर्ट्सही आले आहेत. मात्र, शैलेश यांनी याप्रकरणी मौन बाळगले आहे. आता शोचे निर्माते असित मोदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी शैलेश यांनी शो का सोडला याचे संकेत दिले आहेत. एवढेच नाही तर ते परत आला तर बरे होईल असेही असित यांनी सांगितले आहे. ते आला नाही तर शो थांबणार नाही. नवीन तारक मेहता येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

तारक मेहता का उल्टा चष्मा हा प्रेक्षकांचा आवडता शो आहे. हा शो जवळपास १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षक त्याच्या प्रत्येक पात्राशी बरेच काही जोडले गेले आहेत. त्यामुळेच त्या पात्राच्या जागी इतर कोणालाही पाहू इच्छित नाहीत. दरम्यान, तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी हा शो सोडला आहे. त्यांनी परत यावे अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांनीही ही अपेक्षा व्यक्त केली आहे. आता शोचे निर्माते असित मोदी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

या व्हिडिओमध्ये असित मोदी म्हणत आहेत की, मला सगळ्यांना जोडून ठेवायचे आहे. काही लोकांना यायचे नसेल तर. ज्यांचे पोट भरले आहे, त्यांना वाटते की आपण खूप काही केले आहे, अजून केले पाहिजे, देवाने आपल्याला खूप प्रतिभा दिली आहे. आपण फक्त तारक मेहतापुरते मर्यादित राहू नये, ज्यांना हे वाटत आहे आणि त्यांना समजून घ्यायचे नाही, तरीही मी त्यांना सांगतो की नक्की विचार करा, समजून घ्या. पण ते आले नाही तर शो थांबणार नाही. नवीन तारक मेहता नक्कीच येईल. जुना तारक मेहता आला तरी आनंद असेल, नवीन तारक मेहता आला तरी आनंद असेल. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू ठेवणं हेच माझं ध्येय आहे.

View this post on Instagram

A post shared by TMKOC FANDOM ? (@tmkocfandom)

Tarak Mehta ka Ooltah Chashmah Serial New Tarak Mehta
Asit Kumar Modi TV Channel Entertainment Comedy Show

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जबदरस्त! यूट्यूबवर आता व्हिडिओ चक्क झूम करून पाहता येणार

Next Post

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा धुमाकूळ; या शहरात अडकले तब्बल ८० हजार पर्यटक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G2QzQ01XEAAjeQw 1024x682 1
मुख्य बातमी

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात

ऑक्टोबर 3, 2025
Government of India logo
महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी…

ऑक्टोबर 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी,जाणून घ्या, शुक्रवार, ३ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 3, 2025
CM
मुख्य बातमी

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा….

ऑक्टोबर 2, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारसपात्र ४८५ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

ऑक्टोबर 2, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार…

ऑक्टोबर 2, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो
इतर

नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

ऑक्टोबर 2, 2025
Untitled
संमिश्र वार्ता

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

ऑक्टोबर 2, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा धुमाकूळ; या शहरात अडकले तब्बल ८० हजार पर्यटक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011