शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘तारक मेहता’मधील अंजली भाभीचे हे फोटो चाहत्यांमुळे हिट

by India Darpan
एप्रिल 19, 2021 | 12:49 am
in मनोरंजन
0
5523258 n

नवी दिल्ली – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचा लोकप्रिय कार्यक्रम. यातील सगळेच कलाकार प्रेक्षकांना जवळचे वाटतात. हे कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या टचमध्ये असतात. वेळोवेळी आपले फोटो, व्हिडीओज शेअर करतात. या मालिकेतील अंजली भाभी अर्थात सुनैना फौजदार हिने ग्लॅमरस फोटोशूट करून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून बरेच लाईक्स मिळत आहेत. पांढऱ्या वेस्टर्न ड्रेसमधील तिचे हे फोटो अत्यंत सुंदर असून ती हॉट दिसते आहे. तिचा हा भन्नाट लूक चाहत्यांना आवडल्याने तिला मोठे लाईक्स मिळत आहेत.
बघा तिचे हे फोटो

89547568 n

6098250551 n 1212 n 313705982 n

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजचे राशीभविष्य – सोमवार – १९ एप्रिल २०२१

Next Post

हो, आजवर या कुंडाची खोली कुणालाच नाही समजली; प्रयत्न करुनही अयशस्वी

Next Post

हो, आजवर या कुंडाची खोली कुणालाच नाही समजली; प्रयत्न करुनही अयशस्वी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
Screenshot 20250621 062146 Collage Maker GridArt

नाशिक जिल्हा परिषदेचा नवीन कार्यालयात जाण्याचा मुहूर्त अखेर ठरला…जुन्या इमारतीत होणार हे कार्यालय

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011