रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यातील या आठवड्यात तापमान कसे असणार…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

by India Darpan
एप्रिल 27, 2025 | 6:55 pm
in संमिश्र वार्ता
0
tapman

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१- मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात सध्या जाणवत असलेले काहीसे ढगाळ वातावरण, शनिवार दि. ३ मे पर्यन्त म्हणजे आठवडाभर अजुन जाणवेल. पावसाची शक्यता मात्र किरकोळच समजावी. असे वाटते.

२- विदर्भ व मराठवाडा वगळता महाराष्ट्रात सध्या दुपारचे कमाल तापमान हे ३८ ते ४० तर विदर्भ व मराठवाड्यात मात्र भाग बदलत ४० ते ४२ डिग्री दरम्यान जाणवत आहे. जाणवणारे तापमान हे सरासरी इतकेच समजावे. शनिवार दि. ३ मे पर्यन्त म्हणजे आठवडाभर ह्या तापमानात एक दोन डिग्रीने वाढीची शक्यताही नाकारता येत नाही. रात्रीचा उकाडा व उष्णतेच्या लाटेची शक्यता महाराष्ट्रात मात्र ह्या आठवड्यात अजूनही जाणवणार नाही, असे वाटते.
वारा वहनाच्या शांततेतून मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मात्र उष्ण व दमट पणा ह्या आठवड्यात जाणवू शकतो, असे वाटते.

३- थोडक्यात कोणत्याही टोकाच्या वातावरणाची शक्यता सध्या महाराष्ट्रात नाही.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शासकीय कर्करोग रुग्णालयात ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर प्रणालीचे लोकार्पण

Next Post

या व्यक्तींना नवीन कार्यामध्ये यश मिळेल, जाणून घ्या, सोमवार, २८ एप्रिलचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नवीन कार्यामध्ये यश मिळेल, जाणून घ्या, सोमवार, २८ एप्रिलचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011