विश्व विक्रम करण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रयोग होतात. काही ठिकाणी यश मिळते. तर काही ठिकाणी अपयशही येते. पण, ज्यांचा विश्वविक्रम होतो. त्यांचे सर्वत्र कौतुकही होते. असाच विक्रम आता इटली येथील स्टंट पायलट डारियो कोस्टोने केला आहे. त्याने दोन टनेलमधून विमान उडवून पाच नवे वर्ड रेकॅार्ड केले आहे. त्याचा विमान उडवतांनाचा एक व्हिडिओ सुध्दा सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.
https://twitter.com/redbull/status/1434142367674732553?s=20