नवी दिल्ली – तामीळनाडू मधील पुराची थलायवा डॉ. एम. जी. रामचंद्रन मध्य रेल्वे स्थानक पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे स्थानक बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले; “सौर ऊर्जेच्या वापराच्या बाबतीत पुराची थलाईवा डॉ. एम. जी. रामचंद्रन मध्य रेल्वे स्थानकाने दाखवलेला मार्ग पाहून आनंद झाल्याचे म्हटले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1441536547640299520?s=20