नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८६ हजार ७६७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ६६१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ८ हजार ४०५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.९३ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १६२ रुग्णांची वाढ
– १५७ रुग्ण बरे झाले
– ६ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६९२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५३
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ९०३
जिल्हया बाहेरील रुग्ण – १३
एकूण १ हजार ६६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १०८
बागलाण – ६५
चांदवड – ८३
देवळा – २७
दिंडोरी – ९५
इगतपुरी – १८
कळवण – १२
मालेगांव ग्रामीण – ४०
नांदगांव – ४५
निफाड – १३३
पेठ – ७
सिन्नर – २०४
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ६३
ग्रामीण भागात एकुण ९०३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ४५० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९६ हजार ८७८ रुग्ण आढळून आले आहेत.