नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ९४ हजार १४६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३६ हजार ११ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १३ हजार ५६२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २०.०६ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २७२० रुग्णांची वाढ
– ३५८३ रुग्ण बरे झाले
– ३२ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १८ हजार ४१८
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ६१७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १५ हजार ७२१
जिल्ह्याबाहेरील – २५५
एकूण ३६ हजार ११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २७८९
बागलाण – १३४७
चांदवड – १०२०
देवळा – १०१५
दिंडोरी – १०८०
इगतपुरी – ४०२
कळवण – ६६६
मालेगांव ग्रामीण – ८०६
नांदगांव – ५४९
निफाड – २३८५
पेठ – १४७
सिन्नर – २१२५
सुरगाणा – ४४६
त्र्यंबकेश्वर – २७८
येवला – ६६६
ग्रामीण भागात एकुण १५ हजार ७२१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ६०० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३३ हजार ७५७ रुग्ण आढळून आले आहेत.