नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ९० हजार ५६३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३६ हजार ९०६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १६ हजार ६२२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २२.२१ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३६९१ रुग्णांची वाढ
– ४८३८ रुग्ण बरे झाले
– ३३ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १९ हजार ३५६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ७०७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १५ हजार ५८१
जिल्ह्याबाहेरील – २६२
एकूण ३८ हजार ८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २६४२
बागलाण – १२९७
चांदवड – ९८०
देवळा – ९५७
दिंडोरी – १०९३
इगतपुरी – ३७९
कळवण – ६२४
मालेगांव ग्रामीण – ८३८
नांदगांव – ५०४
निफाड – २३५६
पेठ – १३७
सिन्नर – २२४७
सुरगाणा – ४९०
त्र्यंबकेश्वर – ३२७
येवला – ७१०
ग्रामीण भागात एकुण १५ हजार ५८१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ५६८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३१ हजार ३७ रुग्ण आढळून आले आहेत.