नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार ८५७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ९ हजार ३१५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ७१ रुग्णांची वाढ
– ६७ रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६००
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३७६
जिल्हया बाहेरील रुग्ण -३
एकूण १ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २०
बागलाण – १६
चांदवड – ३२
देवळा – १६
दिंडोरी – २७
इगतपुरी – ६
कळवण – ७
मालेगांव ग्रामीण – २६
नांदगांव – २६
निफाड – ६८
पेठ – १
सिन्नर – ९२
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ३६
ग्रामीण भागात एकुण ३७६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५०९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २ हजार ३९७ रुग्ण आढळून आले आहेत.