नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ३६३ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ४०५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार ९४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.६५ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १८३ रुग्णांची वाढ
– १८१ रुग्ण बरे झाले
– ७ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार १८५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १०२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१ हजार १०६
जिल्हया बाहेरील रुग्ण – १२
एकूण २ हजार ४०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १५४
बागलाण – ५९
चांदवड – ८४
देवळा – २०
दिंडोरी – ८०
इगतपुरी – १६
कळवण – २८
मालेगांव ग्रामीण – ८९
नांदगांव – ५१
निफाड – १४३
पेठ – १
सिन्नर – ३४३
सुरगाणा – ४
त्र्यंबकेश्वर – ८
येवला – २६
ग्रामीण भागात एकुण १ हजार १०६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ४५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९२ हजार ८१३ रुग्ण आढळून आले आहेत.