नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार ८७५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १८ हजार १३२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १७ हजार १३२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १७८१ रुग्णांची वाढ
– १७२३ रुग्ण बरे झाले
– ३० जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- ७ हजार ४३०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ३३६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ९ हजार ३०६
जिल्ह्याबाहेरील – २०
एकूण १८ हजार १३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २१२३
बागलाण – ६०९
चांदवड – ६१३
देवळा – ५९५
दिंडोरी – ६७१
इगतपुरी – २०३
कळवण – ५६१
मालेगांव ग्रामीण – ३६१
नांदगांव – ३२२
निफाड – ११६४
पेठ – ८२
सिन्नर – १२५९
सुरगाणा – ३१५
त्र्यंबकेश्वर – १९०
येवला – २३८
ग्रामीण भागात एकुण ९ हजार ३०६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार १३० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७२ हजार १३७ रुग्ण आढळून आले आहेत.