नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ४५ हजार २९० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १९ हजार १२६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १८ हजार ६६२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ९.९२ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १८५१ रुग्णांची वाढ
– ३१८२ रुग्ण बरे झाले
– ३० जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- ९ हजार ४९०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ३६०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ८ हजार २१९
जिल्ह्याबाहेरील – ५७
एकूण १९ हजार १२६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १८४५
बागलाण – ५४७
चांदवड – ५६९
देवळा – ४८८
दिंडोरी – ७३४
इगतपुरी – १८४
कळवण – ४९३
मालेगांव ग्रामीण – २९१
नांदगांव – २८८
निफाड – १००४
पेठ – ८९
सिन्नर – १०७५
सुरगाणा – २९१
त्र्यंबकेश्वर – १७३
येवला – १४८
ग्रामीण भागात एकुण ८ हजार २१९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ७० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ६८ हजार ४८६ रुग्ण आढळून आले आहेत.