नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार १०८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २० हजार ४८७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १५ हजार ४९० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १२.१८ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १८८७ रुग्णांची वाढ
– २०५७ रुग्ण बरे झाले
– ३६ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १० हजार ४९०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ३२२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ८ हजार ५७५
जिल्ह्याबाहेरील – १००
एकूण २० हजार ४८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १७८४
बागलाण – ५८८
चांदवड – ६६२
देवळा – ६०५
दिंडोरी – ८२४
इगतपुरी – १९९
कळवण – ५२८
मालेगांव ग्रामीण – ३६१
नांदगांव – ३२७
निफाड – १०४१
पेठ – ८६
सिन्नर – ९८०
सुरगाणा – २६९
त्र्यंबकेश्वर – १७२
येवला – १४९
ग्रामीण भागात एकुण ८ हजार ५७५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ४० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ६६ हजार ६३५ रुग्ण आढळून आले आहेत.