नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९६ हजार ३२१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९५८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार २५५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.१४ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९१ रुग्णांची वाढ
– १०९ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४४१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४५८
जिल्हया बाहेरील रुग्ण -११
एकूण ९५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २९
बागलाण – २३
चांदवड – २४
देवळा – ३७
दिंडोरी – ११
इगतपुरी – ८
कळवण – ६
मालेगांव ग्रामीण – १५
नांदगांव – १३
निफाड – ७७
पेठ – १
सिन्नर – १७६
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ३५
ग्रामीण भागात एकुण ४५८पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५९३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५ हजार ८७२ रुग्ण आढळून आले आहेत.