नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ५२० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९७४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार २१४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.९० टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९९ रुग्णांची वाढ
– ८७ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४५१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४७०
जिल्हया बाहेरील रुग्ण -११
एकूण ९७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३६
बागलाण – २३
चांदवड – ३५
देवळा – २६
दिंडोरी – २१
इगतपुरी – १६
कळवण – ०
मालेगांव ग्रामीण – २६
नांदगांव – १०
निफाड – ८७
पेठ – ०
सिन्नर – १५३
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ३४
ग्रामीण भागात एकुण ४७० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५७० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५ हजार ६४ रुग्ण आढळून आले आहेत.