नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार १०० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ६६३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.२६ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५९ रुग्णांची वाढ
– ६३ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४९४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४३
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४६०
जिल्हया बाहेरील रुग्ण -५
एकूण १ हजार २ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २८
बागलाण – २६
चांदवड – ३४
देवळा – १४
दिंडोरी – १९
इगतपुरी – १०
कळवण – २
मालेगांव ग्रामीण – २५
नांदगांव – १८
निफाड – ७१
पेठ – ०
सिन्नर – १७४
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – १
येवला – ३७
ग्रामीण भागात एकुण ४६० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५६१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४ हजार ६६३ रुग्ण आढळून आले आहेत.