नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार ९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ८६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ८ हजार ४१५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.२५ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १०५ रुग्णांची वाढ
– ६९ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५९०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४३८
जिल्हया बाहेरील रुग्ण -१८
एकूण १ हजार ८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३३
बागलाण – २३
चांदवड – २६
देवळा – १५
दिंडोरी – २४
इगतपुरी – ६
कळवण – ४
मालेगांव ग्रामीण – २९
नांदगांव – १८
निफाड – ९८
पेठ – ०
सिन्नर – १२१
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ३९
ग्रामीण भागात एकुण ४३८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५४१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ६३६ रुग्ण आढळून आले आहेत.