नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार ८४५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ४७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार ५६१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.४ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १०४ रुग्णांची वाढ
– १३० रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५८७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ३८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४०९
जिल्हया बाहेरील रुग्ण -१३
एकूण १ हजार ४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३०
बागलाण – ११
चांदवड – २३
देवळा – २४
दिंडोरी – २०
इगतपुरी – ९
कळवण – ३
मालेगांव ग्रामीण – ५२
नांदगांव – २०
निफाड – ७१
पेठ – ०
सिन्नर – १०९
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ०
येवला – ३७
ग्रामीण भागात एकुण ४०९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५३६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ४२८ रुग्ण आढळून आले आहेत.