नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार ७१५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ७६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार ६०५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.५ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९९ रुग्णांची वाढ
– १०२ रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५९३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४४
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४२३
जिल्हया बाहेरील रुग्ण -१६
एकूण १ हजार ७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३१
बागलाण – ११
चांदवड – २३
देवळा – २६
दिंडोरी – २४
इगतपुरी – १२
कळवण – ३
मालेगांव ग्रामीण – ५३
नांदगांव – २६
निफाड – ७१
पेठ – ०
सिन्नर – १०३
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ०
येवला – ३९
ग्रामीण भागात एकुण ४२३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५३३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ३२४ रुग्ण आढळून आले आहेत.