नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार ३२८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ५२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ८ हजार ३८० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८० रुग्णांची वाढ
– ९९ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६००
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३९२
जिल्हया बाहेरील रुग्ण -४
एकूण १ हजार ५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २२
बागलाण – १०
चांदवड – २४
देवळा – १६
दिंडोरी – २४
इगतपुरी – १९
कळवण – ७
मालेगांव ग्रामीण – ४७
नांदगांव – १८
निफाड – ८३
पेठ – ०
सिन्नर – ७७
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ४१
ग्रामीण भागात एकुण ३९२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५२४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २ हजार ९०४ रुग्ण आढळून आले आहेत.