नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार २२९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ७२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार २०७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.५६ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९७ रुग्णांची वाढ
– १०२ रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६०३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४१०
जिल्हया बाहेरील रुग्ण -३
एकूण १ हजार ७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २४
बागलाण – ११
चांदवड – २७
देवळा – ९
दिंडोरी – २९
इगतपुरी – २७
कळवण – ५
मालेगांव ग्रामीण – ४०
नांदगांव – १९
निफाड – ८६
पेठ – १
सिन्नर – ७६
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ५२
ग्रामीण भागात एकुण ४१० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५२३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २ हजार ८२४ रुग्ण आढळून आले आहेत.