नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ४० हजार ५१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २० हजार ६९३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १४ हजार ३८४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १५.८२ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २२७६ रुग्णांची वाढ
– ७५१८ रुग्ण बरे झाले
– ३४ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १० हजार ७३३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ३३८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ८ हजार ४८७
जिल्ह्याबाहेरील – १३५
एकूण २० हजार ६९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १६५८
बागलाण – ५८२
चांदवड – ६३९
देवळा – ६०८
दिंडोरी – ८४५
इगतपुरी – २१३
कळवण – ५११
मालेगांव ग्रामीण – ३४६
नांदगांव – २९७
निफाड – १०४२
पेठ – ८४
सिन्नर – १०६१
सुरगाणा – २४५
त्र्यंबकेश्वर – १६१
येवला – १९५
ग्रामीण भागात एकुण ८ हजार ४८७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ६४ हजार ७४८ रुग्ण आढळून आले आहेत.