नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार ९६९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार १०५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार ९९४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.६० टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १९० रुग्णांची वाढ
– ११२ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६०३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५३
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४४२
जिल्हया बाहेरील रुग्ण -७
एकूण १ हजार १०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २४
बागलाण – १८
चांदवड – ३५
देवळा – १०
दिंडोरी – ३०
इगतपुरी – २९
कळवण – ७
मालेगांव ग्रामीण – ३७
नांदगांव – २१
निफाड – ८६
पेठ – १
सिन्नर – ९५
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ४६
ग्रामीण भागात एकुण ४४२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५१३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २ हजार ५८७ रुग्ण आढळून आले आहेत.