नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार ६३७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १० हजार ८९८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ७० रुग्णांची वाढ
– २२८ रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५९३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४१९
जिल्हया बाहेरील रुग्ण -४
एकूण १ हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २०
बागलाण – १३
चांदवड – ३१
देवळा – २४
दिंडोरी – २१
इगतपुरी – ४
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण – २५
नांदगांव – २६
निफाड – ८३
पेठ – १
सिन्नर – १११
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – १०
येवला – ४१
ग्रामीण भागात एकुण ४१९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५०४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २ हजार २०७ रुग्ण आढळून आले आहेत.