नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार ४०९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २२७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार १३१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ०.८५ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९५ रुग्णांची वाढ
– ११८ रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६३१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ५४०
जिल्हया बाहेरील रुग्ण -७
एकूण १ हजार २२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३४
बागलाण – २८
चांदवड – २४
देवळा – २४
दिंडोरी – ३८
इगतपुरी – ४
कळवण – ९
मालेगांव ग्रामीण – ४२
नांदगांव – ३२
निफाड – १२७
पेठ – १
सिन्नर – १२८
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – १६
येवला – ३२
ग्रामीण भागात एकुण ५४० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५०१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २ हजार १३७ रुग्ण आढळून आले आहेत.