नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार २९१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २५३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार ११६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.२१ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८६ रुग्णांची वाढ
– ११८ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६३२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५१
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ५६५
जिल्हया बाहेरील रुग्ण -५
एकूण १ हजार २५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४३
बागलाण – ३६
चांदवड – २७
देवळा – २६
दिंडोरी – ३९
इगतपुरी – ७
कळवण – ९
मालेगांव ग्रामीण – ३९
नांदगांव – ३४
निफाड – ११९
पेठ – १
सिन्नर – १२८
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – १९
येवला – ३७
ग्रामीण भागात एकुण ५६५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ४९८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २ हजार ४२ रुग्ण आढळून आले आहेत.