नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार २२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३३० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार १८६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.७० टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १०५ रुग्णांची वाढ
– १३९ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६५७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ६१२
जिल्हया बाहेरील रुग्ण -५
एकूण १ हजार ३३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४२
बागलाण – ५०
चांदवड – २२
देवळा – ३३
दिंडोरी – ४५
इगतपुरी – ६
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण – ५८
नांदगांव – ३७
निफाड – १०२
पेठ – ०
सिन्नर – १४८
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – १७
येवला – ४३
ग्रामीण भागात एकुण ६१२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ४९१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १ हजार ८४३ रुग्ण आढळून आले आहेत.