नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार ८८३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३६६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ९ हजार १३५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ०.५४ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४९ रुग्णांची वाढ
– १०८ रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६४०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ६६४
जिल्हया बाहेरील रुग्ण – ६
एकूण १ हजार ३६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४५
बागलाण – ५२
चांदवड – ३३
देवळा – ३४
दिंडोरी – ४३
इगतपुरी – ९
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण – ६४
नांदगांव – ४३
निफाड – १००
पेठ – १
सिन्नर – १६३
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – १७
येवला – ५१
ग्रामीण भागात एकुण ६६४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ४८९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १ हजार ७३८ रुग्ण आढळून आले आहेत.