नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार ५३० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ४२३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार २१६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.११ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८० रुग्णांची वाढ
– १४६ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६५८
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ६९६
जिल्हया बाहेरील रुग्ण – १३
एकूण १ हजार ४२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ९६
बागलाण – ५७
चांदवड – ५७
देवळा – ३४
दिंडोरी – ७५
इगतपुरी – १०
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण – ४५
नांदगांव – ३०
निफाड – ८५
पेठ – ५
सिन्नर – १०८
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ११
येवला – ७४
ग्रामीण भागात एकुण ६९६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ४८२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १ हजार ४३५ रुग्ण आढळून आले आहेत.