नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार २०० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ५५६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार ५७८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.१६ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १४२ रुग्णांची वाढ
– १२६ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६४८
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ६०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ८३४
जिल्हया बाहेरील रुग्ण – १४
एकूण १ हजार ५५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ११३
बागलाण – ७०
चांदवड – ७३
देवळा – ३३
दिंडोरी – ९१
इगतपुरी – १४
कळवण – ११
मालेगांव ग्रामीण – ४६
नांदगांव – ३५
निफाड – १३४
पेठ – ५
सिन्नर – १३०
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ९
येवला – ७०
ग्रामीण भागात एकुण ८३४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ४७० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १ हजार २२६ रुग्ण आढळून आले आहेत.