नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार ७४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ५४४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १३ हजार ३२२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.०४ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १३८ रुग्णांची वाढ
– १३४ रुग्ण बरे झाले
– ८ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६४३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ८३५
जिल्हया बाहेरील रुग्ण – ९
एकूण १ हजार ५४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १०८
बागलाण – ६७
चांदवड – ७४
देवळा – ३३
दिंडोरी – ९२
इगतपुरी – १८
कळवण – १०
मालेगांव ग्रामीण – ४६
नांदगांव – ३७
निफाड – १२८
पेठ – ५
सिन्नर – १४२
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ४
येवला – ७१
ग्रामीण भागात एकुण ८३५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ४६६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १ हजार ८४ रुग्ण आढळून आले आहेत.