नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ३२ हजार ५३३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २५ हजार ९६९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १३ हजार ७१६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १७.१० टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २३६६ रुग्णांची वाढ
– ५२२१ रुग्ण बरे झाले
– ३५ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १३ हजार २४४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ४९३
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १० हजार ९९७
जिल्ह्याबाहेरील – २३५
एकूण २५ हजार ९६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २१९९
बागलाण – ७८९
चांदवड – ८१८
देवळा – ६९३
दिंडोरी – ९७६
इगतपुरी – २९५
कळवण – ६०२
मालेगांव ग्रामीण – ४१८
नांदगांव – ५५१
निफाड – १३२१
पेठ – ९८
सिन्नर – १४३२
सुरगाणा – ३१९
त्र्यंबकेश्वर – १९०
येवला – २९६
ग्रामीण भागात एकुण १० हजार ९९७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ९७० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ६२ हजार ४७२ रुग्ण आढळून आले आहेत.