नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८६ हजार ६१० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ६६२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १० हजार ७२८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.४३ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १५३ रुग्णांची वाढ
– १०० रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६८५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ९१४
जिल्हया बाहेरील रुग्ण – ११
एकूण १ हजार ६६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ११०
बागलाण – ६२
चांदवड – ८५
देवळा – २६
दिंडोरी – ९२
इगतपुरी – २२
कळवण – १६
मालेगांव ग्रामीण – ३९
नांदगांव – ४७
निफाड – १३५
पेठ – ७
सिन्नर – २०६
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ४
येवला – ६२
ग्रामीण भागात एकुण ९१४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ४४४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९६ हजार ७१६ रुग्ण आढळून आले आहेत.