नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८६ हजार ५१० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ६१२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ९ हजार ४२८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.४२ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १३४ रुग्णांची वाढ
– १६२ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६४२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ९१०
जिल्हया बाहेरील रुग्ण – ११
एकूण १ हजार ६१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १०९
बागलाण – ६६
चांदवड – ८४
देवळा – २७
दिंडोरी – ९४
इगतपुरी – २२
कळवण – १९
मालेगांव ग्रामीण – ३२
नांदगांव – ४९
निफाड – १३३
पेठ – ६
सिन्नर – २०८
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ४
येवला – ५६
ग्रामीण भागात एकुण ९१० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ४४१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९६ हजार ५६३ रुग्ण आढळून आले आहेत.