नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८६ हजार ३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ७३८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ८ हजार ९६४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.४९ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १३४ रुग्णांची वाढ
– १७१ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ७०६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५१
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ९६७
जिल्हया बाहेरील रुग्ण – १४
एकूण १ हजार ७३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ११७
बागलाण – ६७
चांदवड – ९३
देवळा – १९
दिंडोरी – ९३
इगतपुरी – २३
कळवण – १९
मालेगांव ग्रामीण – ४८
नांदगांव – ५३
निफाड – १४५
पेठ – ३
सिन्नर – २४२
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ४
येवला – ४१
ग्रामीण भागात एकुण ९६७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ४२४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९६ हजार १६५ रुग्ण आढळून आले आहेत.