नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८५ हजार ८३२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ७७९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार ६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.५० टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १६५ रुग्णांची वाढ
– १६६ रुग्ण बरे झाले
– ७ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ७३२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५४
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ९७३
जिल्हया बाहेरील रुग्ण – २०
एकूण १ हजार ७७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १०८
बागलाण – ६७
चांदवड – ९४
देवळा – १७
दिंडोरी – ९६
इगतपुरी – २१
कळवण – २१
मालेगांव ग्रामीण – ५१
नांदगांव – ५४
निफाड – १४८
पेठ – ३
सिन्नर – २४८
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ४
येवला – ४०
ग्रामीण भागात एकुण ९७३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ४२० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९६ हजार ३१ रुग्ण आढळून आले आहेत.