नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८४ हजार ४०३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार २७३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १० हजार ६९४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.१६ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २३१ रुग्णांची वाढ
– ३४७ रुग्ण बरे झाले
– १३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार २५५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ७७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –९३९
जिल्हया बाहेरील रुग्ण – २
एकूण २ हजार २७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १११
बागलाण – ५७
चांदवड – ७४
देवळा – १८
दिंडोरी – ८५
इगतपुरी – १८
कळवण – ३१
मालेगांव ग्रामीण – ७२
नांदगांव – ४८
निफाड – १३२
पेठ – ०
सिन्नर – २७१
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – २
येवला – १९
ग्रामीण भागात एकुण ९३९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ३७१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९५ हजार ४७ रुग्ण आढळून आले आहेत.