नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ११ हजार ९५० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३४ हजार ५५३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १६ हजार ३५० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २४.६९ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४०३६ रुग्णांची वाढ
– ३६०६ रुग्ण बरे झाले
– ४३ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १६ हजार ८०१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ५६१
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १५ हजार ८६३
जिल्ह्याबाहेरील – ३२८
एकूण ३४ हजार ५५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २६१३
बागलाण – १२९४
चांदवड – १०४२
देवळा – १०३३
दिंडोरी – १४२६
इगतपुरी – ४०४
कळवण – ७४३
मालेगांव ग्रामीण – ८९०
नांदगांव – ५५९
निफाड – २५४६
पेठ – ११५
सिन्नर – २००७
सुरगाणा – ४५१
त्र्यंबकेश्वर – ३१४
येवला – ४२६
ग्रामीण भागात एकुण १५ हजार ४६९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ७८४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ५० हजार २८७ रुग्ण आढळून आले आहेत.