नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८४ हजार ५६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ४०२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ९ हजार २८४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.१७ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २०१ रुग्णांची वाढ
– २३८ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ३२२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ८२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –९९५
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३
एकूण २ हजार ४०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ११९
बागलाण – ५३
चांदवड – ७०
देवळा – २०
दिंडोरी – ८५
इगतपुरी – २१
कळवण – ३२
मालेगांव ग्रामीण – ७८
नांदगांव – ४८
निफाड – १५४
पेठ – ०
सिन्नर – २९०
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – २१
ग्रामीण भागात एकुण ९९५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ३५८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार ८१६ रुग्ण आढळून आले आहेत.