नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ८१८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ४४३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १० हजार १६५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.५६ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १५९ रुग्णांची वाढ
– १८४ रुग्ण बरे झाले
– ५ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार २७१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ८४
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१ हजार ८५
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३
एकूण २ हजार ४४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १२८
बागलाण – ६०
चांदवड – ७५
देवळा – १७
दिंडोरी – ८३
इगतपुरी – २१
कळवण – २९
मालेगांव ग्रामीण – ८६
नांदगांव – ५८
निफाड – १७१
पेठ – १०
सिन्नर – ३१८
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – २५
ग्रामीण भागात एकुण १ हजार ८५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ३५४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार ६१५ रुग्ण आढळून आले आहेत.