नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ६३४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ४७३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार ४३६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.१५ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १३२ रुग्णांची वाढ
– ११८ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार २५३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ८६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१ हजार १२८
जिल्हया बाहेरील रुग्ण – ६
एकूण २ हजार ४७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १४०
बागलाण – ६४
चांदवड – ८३
देवळा – १७
दिंडोरी – ९०
इगतपुरी – २४
कळवण – २८
मालेगांव ग्रामीण – ८७
नांदगांव – ६३
निफाड – १७७
पेठ – ०
सिन्नर – ३२७
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – २४
ग्रामीण भागात एकुण १ हजार १२८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ३४९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार ४५६ रुग्ण आढळून आले आहेत.