नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ५१६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ४६५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १२ हजार ४०५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.०५ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १३० रुग्णांची वाढ
– १७२ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार २३९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ८६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१ हजार १३२
जिल्हया बाहेरील रुग्ण – ८
एकूण २ हजार ४६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १४०
बागलाण – ६४
चांदवड – ७९
देवळा – १७
दिंडोरी – ८८
इगतपुरी – २३
कळवण – २७
मालेगांव ग्रामीण – ९१
नांदगांव – ६४
निफाड – १८९
पेठ – ०
सिन्नर – ३२५
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ४
येवला – २०
ग्रामीण भागात एकुण १ हजार १३२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ३४३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार ३२४ रुग्ण आढळून आले आहेत.