नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार २२६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ५२१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १३ हजार झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.५८ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २०६ रुग्णांची वाढ
– १२१ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
– आज रोजी पोर्टल वर अपडेट एकूण मृत्यु – ५४
(नाशिक मनपा-३५ ,मालेगाव मनपा- १, नाशिक ग्रामीण-१८, जिल्हा बाह्य- 00)
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार २५०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ८७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१ हजार १६९
जिल्हया बाहेरील रुग्ण – १५
एकूण २ हजार ५२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १४७
बागलाण – ६७
चांदवड – ७४
देवळा – २०
दिंडोरी – ८९
इगतपुरी – २१
कळवण – २६
मालेगांव ग्रामीण – १०४
नांदगांव – ७२
निफाड – १८०
पेठ – ०
सिन्नर – ३४९
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ५
येवला – १५
ग्रामीण भागात एकुण १ हजार १६९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ३३३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार ८० रुग्ण आढळून आले आहेत.