नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार १०५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ४९० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १४ हजार ४३१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.४६ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २१० रुग्णांची वाढ
– २२९ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
– आज रोजी पोर्टल वर अपडेट एकूण मृत्यु – ५५
(नाशिक मनपा-३३ ,मालेगाव मनपा- १, नाशिक ग्रामीण-२१, जिल्हा बाह्य- 00)
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार २४२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ८५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१ हजार १४९
जिल्हया बाहेरील रुग्ण – १४
एकूण २ हजार ४९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १५०
बागलाण – ६९
चांदवड – ७३
देवळा – २१
दिंडोरी – ८४
इगतपुरी – १९
कळवण – २७
मालेगांव ग्रामीण – ९८
नांदगांव – ७६
निफाड – १८३
पेठ – ०
सिन्नर – ३२९
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ५
येवला – १५
ग्रामीण भागात एकुण १ हजार १४९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार २७९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९३ हजार ८७४ रुग्ण आढळून आले आहेत.