नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ८७६ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ५६४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १४ हजार ९६९ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.६७ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २५० रुग्णांची वाढ
– १२८ रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
– आज रोजी पोर्टल वर अपडेट एकूण मृत्यु – ५२
(नाशिक मनपा-२२,मालेगाव मनपा- २, नाशिक ग्रामीण-२८, जिल्हा बाह्य- 00)
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार २०२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ८७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१ हजार २५९
जिल्हया बाहेरील रुग्ण – १६
एकूण २ हजार ५६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १५६
बागलाण – ७५
चांदवड – ६७
देवळा – २३
दिंडोरी – ९१
इगतपुरी – २१
कळवण – २७
मालेगांव ग्रामीण – १०६
नांदगांव – ७६
निफाड – २३६
पेठ – १
सिन्नर – ३२२
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ८
येवला – ४९
ग्रामीण भागात एकुण १ हजार २५९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार २२४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९३ हजार ६६४ रुग्ण आढळून आले आहेत.